नालासोपारा येथे एका नऊ मजली इमारतीच्या सदैविकेला आग लागल्याची घटना घडली आहे इमारतीच्या सदनिकेत अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आली. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. आगीमुळे सदनिकेतील साहित्य सामग्री जळून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.