सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी 27 सप्टेंबरला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आम्हीच दाखवून रिटायर्ड बँक अधिकाऱ्याची लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना मुंबई येथून अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी चॅनेल मध्ये दिग्दर्शक म्हणून काम करण्याचे स्पष्ट झाले आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी दिली आहे.