आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता निघालेल्या माहितीनुसार महानगरपालिका निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपले असून सर्वच पक्ष तयारीला लागलेले आहे प्रभाग रचना कच्च्या जाहीर झाल्या असून फायनल प्रभाग रचना झाल्याशिवाय महायुती की स्वबावावर नंतर जाहीर करणार असल्याचे माहिती जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे महानगरपालिकेचा पहिला महापौर पदाचा आरक्षण निघत नाही तोपर्यंत जाहीर करणार नसल्यास वक्तव्य भाजपचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केले आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीन