फलटण तालुक्यातील सरडे गावातून दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दिनांक 31 ऑगस्ट च्या सकाळी सहा वाजेच्या दरम्यान भागवत सखाराम बेलदार यांच्या 60 हजार रुपयांच्या शाळा चोरीला गेल्या होत्या त्या चोरीच्या गुन्ह्यातील चोरट्यास डीपी पथकाने शोध घेऊन ताब्यात घेतले आहे हा गुन्हा उघडगीस अंड्याची माहिती मिळाला पोलिसांनी शुक्रवारी सकाळ अकरा वाजता दिली आहे.