सिडको प्रकल्प रद्द करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा, माजी आमदार संतोष सांबरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.. आज दिनांक 9 मंगळवार रोजी दुपारी 4:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सिडको प्रकल्प रद्द करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी माजी आमदार संतोष सांबरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.आज निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे.सिडको प्रकल्प आधी रद्द करण्यात आला होता.हा प्रकल्प व्यवहार्य नाही.मात्र भूमाफिया आणि कंपनीनं संगनमत करून हा प्रकल्प व्यवहारिक असल्याचं दाखवून सर