आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार 28 ऑगस्ट पासून जालना गणेश फेस्टिवल चे उद्घाटन होणार असून नऊ दिवस जालना गणेश फेस्टिवल सुरू आहे ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून सांस्कृतिक लावण्या आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जाण्याचे खासदार कल्याणराव काळे जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर माजी आमदार कैलास गोरंट्याल ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यासह राजकीय पक्ष प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहण