देवळी पोलीस स्टेशन हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करत अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. देवळी पोलिसांनी त्यांच्याकडून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, लोकमान्य नगर, देवळी येथे ही कारवाई करण्यात आली. असल्याचे आज 29 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.