मुक्तेश्वर द्वार परिसरातील धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या तीन जणांच्या कदिम पोलीसांनी मुसक्या आवळल्या. धारदार शस्त्रे जप्त, कदिम पोलीसांची कारवाई.. आज दिनांक 4 गुरुवार रोजी दुपारी 1:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात मुक्तेश्वर द्वार ते छत्रपती संभाजी उद्यान या दरम्यान तीन इसम धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती कदिम पोलीसांच्या डिबी पथकाला मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी सापळा रचला. त्यावेळी संशयास्पदरीत्या फिरणारे तिन्ही इसम पोलीसांच्या हाती लागले. अंगझडत