आज दिनांक 7 सप्टेंबर 2025 वार रविवार रोजी रात्री 9:30वाजता भोकरदन सिल्लोड या मुख्य मार्गावर भोकरदन शहरातील हॉटेल मधुबन समोर मुख्य रोडवर असलेल्या डिव्हायडरवर आढळून कारचा भीषण अपघात झाला आहे ही कार सिल्लोड वरून भोकरदन च्या दिशेने जात असताना हा अपघात झाला असून अंधारात असलेले डिव्हायडर न दिसल्यामुळे हा अपघात झाला,यात3 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांची नावे कळू शकलेली नाही ,तर त्यांच्यावर भोकरदन ग्रामीण उपचार सुरू आहे.