आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन शहरातील हॉटेल मधुबन समोर कारचा भीषण अपघात झाला आहे हा अपघात दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11;30 वाजेच्या सुमारास झाला असून सदरची कार ही सिल्लोड मार्गे भोकरदनला जात असताना शहरातील हॉटेल मधुबन समोर मुख्य रोडवर असलेला खड्ड्यात विकवताना पलटली यात कारमध्ये बसलेली तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहे, त्यांच्यावर भोकरदन येथील रुग्णालयात सध्या उपचार सुरु असून मात्र त्यांची नावे कळू शकलेली नाही.