Download Now Banner

This browser does not support the video element.

जिंतूर: पाचलेगाव येथे महावितरणच्या वीज खांबावरील तार कोसळून महिला जखमी

Jintur, Parbhani | Aug 27, 2025
जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव परिसरात महावितरणाची विद्युत तार तुटून अंगावर पडल्याने महिला जख्मी झाल्याची घटना 27ऑगस्ट सकाळी 9 च्या सुमारास घडली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us