चिंचोली फिटरी येथे एक पिढीत राहणाऱ्या विधवा महिला माधवी योगेश पुसेदकर यांनी २०१७ साली महिंद्रा होम लोन घेतले होते. दुर्दैवाने त्यांच्या पती योगेश पुसेदकर यांचे निधन झाले. त्यामुळे त्या नियमित हप्ते भरू शकल्या नाहीत.कर्जाची मूळ रक्कम १ लाख ३० हजार असून त्यापैकी तब्बल १ लाख २० हजार रुपये त्यांनी हप्त्यांद्वारे भरले होते. तरीदेखील बँकेने अतिरिक्त चार्ज लावून एकूण थकबाकी काढली होती