हॉटेलमध्ये बेशुद्ध झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला असून हमालपुरा येथील हॉटेल श्रीहरी हमालपुरा अमरावती येथे घटना घडली आहे तर पुस्तकाचे नाव अजित पुष्पेन्द्र प्रताप जबलपूर मध्य प्रदेश असे आहे या संदर्भात फिर्यादी तुषार दत्तात्रय देशमुख यांनी क्रिया दाखल केली त्यांच्या फिर्यादीवरून मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.