उंबरे परिसरात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे, कपाशी, सोयाबीन पाण्यात बुडाली आहे.अनेक गावात शेतकऱ्यांच्या शेतात पोहचणे शक्य नाही, त्यामुळे पीक पाहणीनुसार सरसकट पंचनामे करून घ्यावेत, अशा पालकमंत्री यांनी सूचना केल्या आहेत माञ स्थानिक अधिकारी शेतात जाण्याचा हट्ट न धरता सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी उंबरे येथील शेतकऱ्यांनी केली आहे.