Download Now Banner

This browser does not support the video element.

माजलगाव: बंजारा समाजाने माजलगाव आमदार निवासस्थानी घेतली आ. प्रकाश सोळंके यांची भेट

Manjlegaon, Beed | Sep 12, 2025
बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत सामील करावे, या मागणीसाठी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने माजलगाव येथे आमदार निवासस्थानी शुक्रवारी, 12 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता आमदार प्रकाश सोळंके यांची भेट घेतली. यावेळी आमदार सोळंके यांनी समाजाला पाठिंबा जाहीर केला. त्यांनी सांगितले की, बंजारा समाज हा मूळ आदिवासी असून मराठवाडा महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना ओबीसी व एनटी प्रवर्गात टाकण्यात आले. मात्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात गॅझेटच्या आधारे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला आहे. असे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us