एक सप्टेंबरला दुपारी तीन वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार 30 ऑगस्टला रात्री साडेसात ते पावणे अकरा वाजता च्या सुमारास पोलीस ठाणे खापरखेडा हद्दीतील दहेगाव रंगारी येथे राहणारे किशोर कडू हे त्यांच्या घराला कुलूप लावून परिवारासह नातेवाईकाच्या घरी खंडाळा येथे गणपतीच्या जीवनाकरिता गेले असताना अज्ञात आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश करून मुख्य दादाचा कडीकोंडा तोडून लोखंडी कपाटातील रोख रक्कम 40 हजार रुपये तसेच सोन्या चांदीचे दागिने असा एकूण एक लाख 90 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.