प्रशांत नगरात सलून मध्ये फायरिंग करणाऱ्या दोघांना अटक केली असून पुणे शाखेने ही कारवाई केली आहे तक्रारीवरून ही अटक करण्यात आली असून फेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना आहे याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून याप्रकरणी यादी तयार करणे दिलेल्या तक्रारीवरून त्यांचे वडील दुकानासमोर उभे असताना आरोपी यांनी शिवीगाळ करत गोळीबार केला याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.