Download Now Banner

This browser does not support the video element.

सोयगाव: सरकारच्या विरोधात सोयगाव कन्नड माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा एल्गार मोर्चा माध्यमांना दिली माहिती

Soegaon, Chhatrapati Sambhajinagar | Sep 24, 2025
आज दिनांक 24 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमाला मिळालेली माहिती अशी की कन्नड सोयगाव चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी तालुकातील शेतकरी विद्यार्थी व सामान्य नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी येणाऱ्या एक तारखेला एल्गार मोर्चेचे आयोजन केले आहे मोठ्या संख्येने मोर्चेसाठी नागरिकांनी उपस्थितीत राहावे असे आव्हान त्यांनी माध्यमांकडे केली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us