हंचनाळ ता.देवणीच्या वि. वि.का.सोसायटीच्या चेअरमन पदी शितल पाटील तर व्हॉईस चेअरमन पदी श्रीनिवास सोनी यांची बिनविरोध निवड देवणी तालुक्यातील हंचनाळ येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थे ची निवडणूक बिनविरोध पाड पडून 12 संचालक बिनविरोध निवडून आले होते निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकटराव कदरे यांनी चेअरमन आणि व्हॉईस चेअरमन निवडीसाठी संस्थे ची विशेष बैठक त्यांच्या अध्यक्षते खाली बोलावली होती .