खेड तालुक्यातील खवटी नाका येथे मुंबई गोवा महामार्गावर एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्त्यावरून चालणाऱ्या एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पादेचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात १९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ०६ वाजून ३० मिनिटाच्या सुमारास घडला.