खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा समाजाला विचार करायला भाग पाडले आहे. एकाच वर्गात शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय तरुणीने प्रेमसंबंधातील फसवणूक, नकार आणि मानसिक तणावामुळे शेवटी जीव घेण्याचा टोकाचा निर्णय घेतला.चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर रविवारी तिचा मृत्यू झाला.