जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी एक आरोपी अटकेत. जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई... आज दिनांक 12 शुक्रवार रोजी सकाळी 9:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलीय. जालन्याच्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यात तहसीलदारांचे लॉगिन आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करून कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान हडप केल्याचं समोर आलं होतं. या प्