गायरान धारकांच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे महाधरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे धरणे आंदोलन मंगळवार, दि. 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर होणार आहे.आगामी आंदोलनाची माहिती देण्यासाठी वडवणी येथील रिपाइं कार्यालयात रविवार दि.21 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता, पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकार परिषदेत बोलताना रिपाइं वडवणी तालुकाध्यक्ष महादेव उजगरे यांनी सांगितले की, गायरान धारकांना न्याय मिळाव