Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: भोगावती, बोरगाव काकडे येथे नुकसानीची ठाकरे गट शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी केली पाहणी

Buldana, Buldhana | Aug 22, 2025
बुलढाणा जिल्ह्यातील भोगावती, सोमठाणा, पेठ, बोरगाव काकडे परिसरात 4 दिवसापूर्वी ढगफुटी सदृश अतिमुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झालेले आहे.ठाकरे गट शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी 22 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता भोगावती, सोमठाणा, पेठ, बोरगाव काकडे येथील शेतकरी बांधवांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us