उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या निवासस्थानी जात गणरायाचे घेतलं दर्शन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संदीप देशपांडे यांच्या दादरच्या निवासस्थानी पोचले आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं यावी संदीप देशपांडे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये तब्बल वीस मिनिटात चर्चा झाली. मात्र ही चर्चा राजकीय नसल्याची माहिती समोर येत आहे