कळमनुरी तालुक्यातील कामठा येथे आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी सार्वजनिक दुर्गा मंडळाच्या वतीने बासा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे,दिनांक 22 ते 2 ऑक्टोबर दरम्यान नवरात्र महोत्सव र चालणार आहे,या पार्श्वभूमीवर कामत या ठिकाणी दुर्गा मंडळाच्या वतीने भाषा पूजन करण्यात आले आहे .यावेळी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.