यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे यांनी चार सप्टेंबरला दुपारी चार वाजता दिलेल्या माहितीनुसार, घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना अवघ्या बारा तासाच्या आत अटक करण्यात यशोधरा नगर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सोन्या चांदीचे दागिने व इतर साहित्य आरोपींकडून जप्त केले आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे यांनी दिली आहे.