सांगली सांगली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर - एकूण 20 प्रभागांची प्रारूप प्रभागरचना जाहीर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. एकूण 20 प्रभागांची ही प्रारूप प्रभाग रचना पाहण्यासाठी इच्छुकांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली.. सांगली महापालिकेकडून नगरविकास विभागाकडे आणि नगरविकास विभागाकडून निवडणूक आयोगाला सादर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेला 29 ऑगस्ट रोजी आयोगाने म