पनवेल महानगरपालिका क्षेत्रात भावपूर्ण वातावरणात नियोजनबध्दरित्या गणपती विसर्जन होत आहे. दरम्यान आज शनिवार दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास महापालिका आयुक्त मंगेश चितळे व अधिकारी भेटी देऊन सोयीसुविधांचा आढावा घेत आहे. तसेच कृत्रिम तलावात गणेश मूर्ती विसर्जन झाल्यानंतर नागरिकांना सर्टिफिकेट देण्यात येत आहे.