आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी जिल्हा काँग्रेस कमिटी शहिद भोला भवन गोंदिया येथे नगरपरिषद गट ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका संदर्भात खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांचा अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीला गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस कमिटी अध्यक्षासह शहर अध्यक्ष तालुकाध्यक्ष जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.