कळवेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत आरोपी नामे विनोद जानराव ढोकbहा दर्ग्याजवळ अवैधरित्या सट्टापट्टी लिहून जुगाड चालविताना मिळून आला पंचायत समक्ष त्याची अंग झळती घेतली असता त्याच्याकडून 2151 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहे सदरची कारवाई ही 10 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता करण्यात आली