पुणे-अहिल्यानगर महामार्गावर कारेगाव हद्दीत सोमवारी दि.२५ ऑगस्ट रोजी सकाळी झालेल्या भीषण अपघातात रत्नदीप कृष्णा सावळे वय १९, रा. ढोक सांगवी पाचंगे वस्ती, ता.शिरूर या तरुणाचा मृत्यू झाला असून शशिकला सहादेवराव बर्डे वय ७०, रा. हातोला,जि. यवतमाळ या गंभीर जखमी झाल्या आहेत.