Download Now Banner

This browser does not support the video element.

श्रीरामपूर: अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराला जागा पुरवणाऱ्या हॉटेल लॉज मालकांना सह आरोपी करणार - अप्पर पोलीस अधीक्षक वाघचौरे

Shrirampur, Ahmednagar | Aug 25, 2025
अल्पवयीन मुला मुलींवर अत्याचार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल व लॉज मालकांना सह आरोपी करणार असल्याचा इशारा श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us