Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची भंडारा येथील संत शिवराम महाविद्यालयात बैठक संपन्न

Bhandara, Bhandara | Aug 27, 2025
१ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त अंशतः व विनाअनुदानित शाळा वरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सहविचार सभा भंडारा येथील संत शिवराम विद्यालयात दिनांक २७ ऑगस्ट रोज बुधवारला सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी हरेंद्र सिंगनजुडे, मार्गदर्शक उमेश सिंगनजुडे, प्रमुख अतिथी म्हणून दीपक घुगुसकर,गणराज बिसेन, धीरज बांते,गंगाधर भदाडे, विनोद किंदर्ले विचारपीठावर उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us