केशवनगर भागात सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या भांडणाच्या कारणावरून एक जणावर गोळीबार केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना केली आहेत.दरम्यान, या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही.