गडचिरोली : चामोर्शी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या सोबत विस वर्ष सावलीप्रमाणे असणारा व त्यांच्या समाज माध्यमाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडणाऱ्या खाजगी स्वीय सहायक तृषार सातपुते यांचा दिनांक एक सप्टेंबर सोमवारला भेंडाळा हरणघाट मार्गावर दुचाकीचा अपघात झाल असता . त्यात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने नागपुर येथील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान दोन सप्टेंबरला मंगळवारी त्यांचे दुःखद निधन झाले . बुधवारला तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले तुषार हा