वाटेगाव मधील दरा परिसरात बिबट्याचे दर्शन व दहशत कायम.. बिबट्याच्या दहशती बरोबर लाईटचे लोड शेडिंग मुळे या परिसरात आणखी बिबट्यांची दहशत व दर्शन वाढले. नागरिक भयभीत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची शेतकरी वर्गाची मागणी. वाटेगाव ता. वाळवा येथील दरा परिसरात गेल्या चार -सहा महिन्यापासून बिबट्याने मोठी दहशत माजवली आहे. या परिसरात या चार-सहा महिन्यात एका माणसावर हल्ला केला तसेच एका शेतकऱ्याच्या पाठीमागे लागला . या परिसरातील छोटी मोठी कुत्री छोटी मोठी पाडशे शेळ्या मेंढ्या अनेक फ