तालुक्यात सोयाबीन पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ता. 28 गुरुवारला दुपारी 1 वाजता शेतात जात सोयाबीन पिकांची पाहणी केली. चारकोल रॉट या बुरशीजन्य रोग व पांढरी माशीमुळे होणारा पिवळा मोजाईक विषाणू रोग तसेच प्रादुर्भाव दिसून येत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर परिस्थितीची पाहणी करण्याकण्यात आली.