नालासोपारा पश्चिमेकडील पाटणकर पार्क, छेडा नगर परिसरात अतिवृष्टीमुळे पूर्वजन्य परिस्थिती निर्माण झाली व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आमदार राजन नाईक यांनी या परिसरास भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांची संवाद साधू त्यांच्या समस्या यावेळी आमदारांनी जाणून घेतल्या.