बुलढाणा जिल्ह्यामध्ये यावर्षीच्या आधीचा पिक विमा तालुक्यानिहाय शेतकऱ्यांना किती मिळणार आहे .कास्तकारांनी यावर्षी काढलेला पिक विमा मुदत संपल्यावर त्वरित त्यांच्या खात्यात जमा होऊन मागील पिकविम्याचे पैसे व्याजा सहीत मिळावेत अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी दि. ८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.