वर्धा जिल्ह्यातील अल्लीपुर येथील शेतकरी बांधवांनी देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांना बंधन रस्त्या पांधन रस्त्या संदर्भात निवेदन दिले व त्या निवेदनच्या माध्यमातून अल्लीपूर ते तळेगाव टा. पांधन रस्त्याने दुतर्फी असलेल्या बांध्या काही शेतकऱ्यांकडून बुजविल्याने रस्ता चिखलमय झाला आहे अल