आज दिनांक २६ ऑगस्ट ला 2 वा रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे क्रॉप लोन (पीक कर्ज) बँकर संदर्भात वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी, वर्धा यांनी भूषविले. बैठकीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणाची सद्यस्थिती, कर्जप्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी, तसेच बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळेत कर्जपुरवठा करण्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्य