गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांच्या पथकाने माधवनगरी ले आउट मौदा येथे अवैधरित्या फटाका कारखान्यावर धाड टाकून 1 कोटी 7 लाख 16 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली .पोलिसांनी बेकायदेशीर फटाके बनविणाऱ्या कंपनी वर धाड टाकून 3 आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून.सदरची कारवाई नागपूर ग्रामीण पोलिसअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मौदा पोलिसांनी केली.