गडचिरोली जिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी 14.8 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे त्यामध्ये गडचिरोली येथे 10.0 धानोरा येथे 17.2 देसाईगंज ते 7.0 आरमोरी येथे 0.5 कुरखेडा येथे दहा पॉईंट चार कोरची येथे सात पॉईंट तीन चामोशी येथे अकरा पॉईंट पाच मुलचेरा येथे 21.8 व अहेरी येथे 33.0 सिरोंचा येथे 0.0 एटापल्ली येथे 15.1 भामरागड येथे 44.0 मिमी पावसाची नोंदणी करण्यात आली आहे.