बोपेगाव येथे ग्रामपंचायत सभा मंडपाचे काम चालू असताना तीन वर्षाचा राजकुमार संतोष कुमार यादव हा खेळता खेळता पाण्यात पडल्याने त्याला उपचारासाठी होणे ग्रामीण रुग्णालयात आणले असताना वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले .म्हणून वनी पोलीस स्टेशनला तेजस भारत घुगे ठेकेदार आडगाव शिवार येणे खबर दिल्याची माहिती वनी पोलिसांनी दिली आहे . सदर प्रकरणी वनी पोलिसात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस हवालदार कोशारे करीत आहेत .