आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार गणेश उत्सवाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाकडून अडीच हजार रुपये महानगरपालिकेने आकारण्यात आले आहे या प्रकरणावर आमदार अर्जुन खोतकर यांचे चिरंजीव युवा सेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे चिरंजीव अक्षय गोरंट्याल ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांचे चिरंजीव आश्विन आंबेकर या प्रकरणावर आक्रमक झाले आहे अक्षय गोरंट्याल अभिमन्यू खोतकर आश्विन आंबेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी महानगरपालिके