दुर्गा पुजा दिवाळी दसरा आणि छटपूजा सणांच्या निमित्ताने रेल्वे प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन रेल्वे प्रशासन उधना-पुरी-उधना दरम्यान दहा फेऱ्यांसाठी साप्ताहिक पूजा विशेष ट्रेन चालवत आहे जेणेकरून त्यांना निश्चित वरचा प्रवासाची सुविधा मिळेल ही विशेष 08471 पूरी उधना 22,29 सप्टेंबर 06,13, 20, 27 ऑक्टोबर 03, 10,17,24 नोव्हेंबर प्रत्येकी धावेल आणि ट्रेन झिरो 84 72 उधना पुरी 23 सप्टेंबर 7,14,21, 28 ऑक्टोबर आणि 04 ,11,18,25 नोव्हेंबर प्रत्येकी धावेल.