पुसद शहराची शिक्षण आणि अंतराळ संशोधन क्षेत्रातील ओळख ठरलेल्या डॉ. प्रिया अनिता अशोक शेजुळे यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) मध्ये संशोधक शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याबद्दल फुले शाहू आंबेडकर विचार मंच पुसदच्या वतीने, विरंगुळा केंद्र पुसद येथे आयोजित सत्कार समारंभाला मंत्री इंद्रनील नाईक यांनी उपस्थित राहून, डॉ. प्रिया शेजुळे यांचा या दैदीप्यमान व प्रेरणादायी यशासाठी सत्कार करून पुढील यशस्वी आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.