आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला घनसावंगीचे आमदार हिकमत दादा उढाण यांनी आज दिनांक 30 ऑगस्ट 2025 शनिवारी सकाळी 11 वाजता प्रत्यक्ष हजेरी लावून पाठिंबा जाहीर केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात दिवसेंदिवस जनसमुदायाचा मोठा सहभाग वाढत असून, आज आमदार उढाण यांनी पाठींबा जाहीर केला . आमदार उढाण यांनी सांगितले की, "मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्यात मी मनापासून सोबत आहे. समाजाच्या भावनांना न्याय मिळेपर्यंत हा लढा स