बिडकीन गावातून मेडिकल मध्ये औषध घेण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आली सचिन जयराम दुबिले वय 23 असे मृत यूवकाचे नाव आहे औषध आणण्यासाठी गेलेला युवक सचिन घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता गिधाडा शिवारातील दहेगाव बिडकीन राज्य मार्गावर एका कंपनीच्या भिंतीजवळ दुचाकीसह जखमी अवस्थेत आढळून आला दरम्यान त्याला बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मृत्त